प्रसिद्ध बास्केटबाल मायकल जार्डन 

हे उद्गार आहेत जगात आपल्या खेळासाठी प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन यांचे. होय ते मायकल जार्डन आहेत जे बास्केटबाल खेळासाठी जगभरात जाणले जातात.

Posted 9 days ago in Sport.

1 Views
1 Unique Visitors
हे उद्गार आहेत जगात आपल्या खेळासाठी प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन यांचे. होय ते मायकल जार्डन आहेत जे बास्केटबाल खेळासाठी जगभरात जाणले जातात.

परंतु मायकलचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता. मायकलचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. मोठे झाल्यावर मायकल जेव्हा आपल्या गरिबीची जाणीव झाली तेव्हापासून सारखे काहीतरी असे करावेसे वाटत होते ज्यामुळे आपली गरिबी दूर होवू शकेल.

मायकलच्या जीवन कथेबद्दल जाणून घेण्याआधी आपण त्यांच्या बालपणीची एक घटना जाणून घेऊ जे कोट्यावधी लोकांना प्रेरणा देते.

जेव्हा मायकल १३ वर्षांचे होते तेव्हा त्यांचा वडिलांनी त्यांना जवळ बोलावले आणि एक जुना व वापरलेला कपडा देऊन विचारले की या कपड्याची किंमत किती असेल.

मायकल थोडा विचार करून म्हणाले कि तो एक डॉलरचा असावा. त्यावर वडील म्हणाले के तुला काहीही करून हा कपडा बाजारात जाऊन 2 डालरला विकायचा आहे.

मायकलने विचार केला कि काय करावे ज्यामुळे एवढ्या जुन्या कपड्याची किंमत 2 डौलर मिळेल. मायकलने तो कपडा स्वच्छ धुतला आणि घरी इस्त्री नसल्यामुळे कपड्यांच्या ढिगाखाली सरळ होण्यासाठी ठेवून दिला.

पुढल्या दिवशी पाहिले तर तो कपडा आधीपेक्षा जास्त चांगला दिसत होता. त्यांने तो कपडा घेतला आणि घरा जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन जवळ 5 तासांच्या मेहनतीनंतर वडिलांनी सांगितलेल्या किमतीत विकला. त्यावर अत्यंत आनंदित होऊन त्याने ते पैसे वडिलांना दिले.

पंधरा दिवसानंतर वडिलांनी परत पुन्हा एक तश्याच प्रकारचा कापड त्याला दिला आणि म्हणाले के जा व हा कपडा २० डॉलरला विकून ये.

यावर मायकल विचारात पडला की अशा कपड्याची २० डॉलर किंमत कोण देईल. परंतु वडिलांनी त्याला सांगितले कि जा पुन्हा पुन्हा प्रयत्न कर.

त्यावर मायकलने पुन्हा बुद्धी लढवली आणि मग त्याने शहरात जाऊन त्याने त्या कपड्याला मिकी माऊसचे स्टीकर लावले आणि अश्या शाळेजवळ विकायला बसला जिथे श्रीमंत घरची मुले शिकायला येतात.

एका छोट्याशा मुलाने आपल्या वडिलांना म्हणून तो कपडा विकत घेतला आणि ५ डॉलर जास्तीचे बक्षीसही दिले.

अशा प्रकारे त्याने तो 1 डॉलरचा कपडा २० डॉलरला विकला आणि 5 डॉलरचे बक्षीसही मिळविले. कपडा पूर्ण २५ डॉलरला विकाल्यामुळे मायकल खूप आनंदी झाला आणि ख़ुशी-खुशीत ती बातमी त्याने आपल्या वडिलांना सांगितली. त्यावर वडिलांनी त्याला शाबासकी दिली.

काही दिवसानंतर वडिलांनी त्याला पुन्हा तासाच एक कपडा दिला आणि सांगितले के जा आणि हा कपडा 200 डॉलरला विकून ये.

हि तर किंमत जास्त होती पण आता मायकलला कळून चुकले होते के प्रयत्न आणि बुद्धी यांचा योग्य वापर केल्यास कठीण गोष्ट साध्य करता येते.

त्याने 2-3 दिवस सतत विचार केला. मायकल तो कपडा घेऊन शहरात गेला. त्याने पाहिले के शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आलेली होती. तिच्या सुरक्षेसाठी पोलीस तिच्या भोवती तैनात होते.

मायकल कशाही प्रकारे पोलिसांचे कवच भेदून अभिनेत्री पर्यंत पोहचला आणि आतला आपल्या जवळच्या त्या कपड्यावर ऑटोग्राफ मागितले.

लहानग्या मुलाचा प्रयत्न पाहता ती अभिनेत्री त्याला नकार देऊ शकली नाही. मायकल तो कपडा घेऊन बाजारात गेला आणि कपड्यावरील ऑटोग्राफचा त्याने खूप प्रचार केला.

बरीच गर्दी जमली तेव्हा त्याने बोली लावली आणि शेवटी तो कपडा त्याच माणसाला विकला ज्याने त्याचे २००० डॉलर देऊ केले.

अशा प्रकारे मायकलच्या पित्याला आता खात्री झाली होती की मायकल आता जीवनात यशस्वी होऊ शकतो.

मायकल जॉर्डनचे व्यक्तिगत जीवन – Michael Jordan Personal Information

मायकलचा जन्म १७ फेब्रुवारी १९६३ रोजी न्युयॉर्क येथील ब्रुकलीन शहरात झाला होता. मायकल मत पित्याच्या ५ अपत्यापैकी पाचव्या क्रमांकाचा मुलगा होता.

मायकलचे क्रीडा प्रशिक्षण विम्लिंगटन येथील असेम्बली ए लेनी नामक शाळेतून झाले; जिथे त्यांनी बेसबाल, फूटबाल व बास्केटबाल या खेळांचे प्रशिक्षण घेतले.

तिथूनच मायकलच्या खेळ जीवनाची सुरुवात झाली. शालेय शिक्षणानंतरही त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले. त्यानंतर मायकल यांनी जूनियर विश्वविद्यालय चमूत खेळाचे नाव उज्ज्वल केले.

मायकलने 2 विवाह केलेत. मायकलने पहिला विवाह सप्टेंबर १९८९ मध्ये झाला व त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जुआनिता वनोय होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना 3 अपत्य होते.

त्यांचे वैवाहिक जीवन १७ वर्षापर्यंत चालले आणि २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मायकल यांना जुआनिता ला घटस्फोटाच्या बदल्यात १६८ कोटी डालरची राशी द्यावी लागली.

हि राशी २००६ साल पर्यंतच्या घटस्फोटाच्या खटल्यातील खूप मोठा दंड होता. पुढे मायकल यांनी २७ एप्रिल २०१३ साली क्युबाचे मोडेल येवती प्रीईतो हिच्याशी केले.

माइकल जॉर्डन चे कार्यक्षेत्र – Michael Jordan Career

मायाकलने राष्ट्रीय बास्केटबाल संघटनेतून जगभरात खूप नाव कमावले. मायकल यांनी १९९७-१९९८ मध्ये आपल्या खेळातून सन्यास घेतला. मात्र त्यानंतरही ते वाशिंगटन विजार्ड टीममध्ये विजयी झाले. परंतु ते जास्त कालापर्यंत आपल्या आवडत्या खेळापासून दूर राहू शकले नाही.

वर्ष २००१ मध्ये त्यांनी पुन्हा वाशिंगटन विजार्ड साठी खेळायला सुरुवात केली आणि निरंतर 2 वर्षपर्यंत या चमूचे हिस्सा बनून राहिले. शेवटी २००३ साले त्यांनी नेहमीसाठी या खेळला रामराम केला. खेळा व्यतिरिक्त मायकल एक सफल उद्योगीसुद्धा आहेत व चार्लोट बोब्कट्स नामक कंपनीचे मालकही आहेत.

माइकल जॉर्डनचे विक्रम, पुरस्कार – Michael Jordan Awards

१९८४ व १९९४ मध्ये ओलंपिक खेळात हिस्सा घेतला आणि दोन्ही वेळी त्यांनी अमेरिकी बास्केटबाल चमूला सुवर्ण पदक मिळवून दिले.

यासोबतच मायकल आलाम्पिक मध्येही खेळले ज्यात त्यांनी आपल्या चमूसोबत निरंतर ८ सामन्यांमध्ये हिस्सा घेतला.

मायकल एक असे खेळाडू आहेत जे राष्ट्रीय बास्केटबाल असोसिएशन मध्ये वाशिंगटन विजार्ड और शिकागो बुल्स करिता 15 सिझन निरंतर खेळले आहेत.

यासोबतच राष्ट्रीय बास्केटबाल असोसिएशन नुसार प्रत्येक सिझन मध्ये जास्त विक्रम बनविण्याची नोंद मायकल यांच्याच नावे आहे.

जे शानदार प्रदर्शन मायकल यांनी आपल्या खेळात केले आहे त्यानुसार पाहिल्यास त्यांचा सरासरी स्कोर ३०/१२ प्रती सिझन आहे जो स्वतःतच एक विक्रम आहे.

सन १९८४-१९८५ मध्ये मायकल यांना एन्बिए “रुकी ऑफ़ द इयर” चा किताब मिळवला.

मोस्ट व्ह्यल्युएब्ल प्लेयरचा किताब मायकल यांनी आपल्या खेळ जीवनात ५ वेळा जिंकला.

सन १९८७-१९८८ मध्ये एनबीए मध्ये मायकल यांना “डिफेन्सिव प्लेयर ऑफ़ द ईयर”चा किताब दिला.

मायकल जॉर्डन ती हस्ती आहे ज्यांनी वर्ष २०१० मध्ये फ़ोर्ब्स मैगजीन द्वारा २० तेजस्वी व्यक्ती असल्याचा गौरव प्राप्त केला आहे.

मायकल बास्केटबॉलचे पहिले असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावे 40 वर्ष्यांच्या वयात ४० गुण पटकावल्याचा विक्रम आहे.

मायकल जॉर्डन यांच्या जीवनातील काही रोचक तथ्य – Interesting Facts about Michael Jordan

लक्षाधीश बनणाऱ्या जगभरातील एथलीट पैकी मायकल यांच्या नावे सर्वात प्रथम येतो.

जॉर्डन एम जे नावाने तर प्रसिध्द आहेतच त्याबरोबरच ‘’हिज अर्नेस” आणि “एयर जॉर्डन’’ याही नावाने जाणल्या जातात.

१९९३ हे वर्ष मायकल यांच्यासाठी खूप वाईट काळ घेऊन आले. जुलाई महिन्यात त्यांच्या पित्याची हत्या करण्यात आली. हा त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण व दुखी काळ होता.

प्रसिद्ध कंपनी नायिके ने मायकल जॉर्डनच्या नामे बुटांची एक विशेष मालिका काढली होती त्याचे नाव होते “एयर जॉर्डन”.

ज्यामध्ये वन ऑन वन आणि जॉर्डन वर्सेस वर्ड हे प्रमुख आहेत.

नेशनल बास्केटबाल एसोसिएशन के अनुसार माइकल को “ग्रेटेस्ट आल टाइम बेस्ट बास्केटबॉल प्लेयर” कहा गया।

खेल जगत में नाम कमाने के साथ ही माइकल ने कुछ हॉलीवुड फिल्मों में भी काम किया है। “स्पेस जेम” नामक फिल्म में माइकल के जीवन पर आधारित थी जिसमे माइकल ने अपना किरदार खुद निभाया था।

माइकल जॉर्डन ना सिर्फ एक उम्दा खिलाडी थे बल्कि उन्होंने बास्केटबाल को अपने प्रदर्शन एवम खेल के द्वारा विश्वभर में विख्यात कर दिया। माइकल ने अपने खेल के करियर में बहुत सारे खिताब जीते है लेकिन वे ऐसे खिलाडी है जिन्होंने प्रशसंको का भरपूर प्यार जीता हैं।

यही वजह है की माइकल का नाम दुनिया के 20 सबसे शक्तिशाली सेलिब्रिटी में आता हैं। साल 2009 से 2010 के बीच में माइकल की कुल कमाई 55 मिलियन डालर थी।

माइकल का नाम आज भी दुनिया के सबसे ज्यादा अमीर खिलाडियों में शामिल है। खेल जगत से रिटायर्मेंट लेने के बाद भी 100 मिलीयन डालर सालाना कमाई है माइकल की।

माइकल एक अच्छे खिलाडी तो है ही साथ ही वे एक बहुत ही अच्छे इंसान भी हैं वाशिंगटन विजार्ड की टीम में खेल कर उन्हें जो पहली सेलेरी मिली थी उन्होंने उसे 9/11 के आतंकी हमले में मरे गये लोगों के परिवार वालों को डोनेट कर दी।

माइकल जॉर्डन हमेशा 23 नम्बर की जर्सी पहन कर ही खेलते थे जिसके कारन प्रशंसको के बीच में उनकी एक अलग ही पहचान थी। लेकिन 1990 में माइकल की ये पापुलर जर्सी चोरी हो गई जिससे माइकल बहुत नाराज थे।

माइकल जॉर्डन उन चुनिन्दा लोगो में से है जो जन्म तो किसी एक गाँव या शहर में लेते है लेकिन अपनी मेहनत और परिश्रम के जरिये पुरे विश्वभर में अपनी छाप छोड़ते है।

More Related Blogs

Back To Top